डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘हॅकाथॉन ’उत्साहात
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘हॅकाथॉन २०२३’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धे मध्ये ८९ संघातील एकूण ५३४ स्पधर्कांनी घेतला. विविध समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने या माध्यमातून […]