पूर्व युरोपमधील अझरबैजान देशाला गोकुळचे देशी लोणी निर्यात
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे गाय दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार असून गोकुळने केलेली हि पहिलीच थेट […]