Entertainment

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ

May 23, 2026 0

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव आणि दर्जेदार चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी, ९३.५ रेड एफएम आयोजित ‘सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिव्हल’ च्या ६ व्या पर्वाचा शुक्रवारी सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स येथे अत्यंत दिमाखात शुभारंभ झाला. […]

Entertainment

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरडीएक्सचे रहस्य 15 मे रोजी ” मिशन ” चित्रपटातून उलगडणार

May 13, 2026 0

कोल्हापूर : ॲक्शनचा भरणा असलेल्या आणि आरडीएक्सचा शोध घेणाऱ्या ‘मिशन’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अखेर आता चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हायला सज्ज झाला आहे. उत्तम ॲक्शन सीन्स, कलाकारांचा वाखाणण्याजोगा अभिनय, संवाद आणि […]

Entertainment

जेष्ठ कलाकार व सिने क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार : रविंद्र चव्हाण

May 2, 2026 0

मुंबई: अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपण सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहतो. या क्षेत्रात मिळणारा पैसा व माया यांची चर्चा आपण ऐकतो. पण प्रसिद्धीच्या पडद्याबाहेर गेल्यावर त्या कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असते ते आपल्याला कधीही दिसत नाही. […]

Entertainment

बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच

April 29, 2026 0

कोल्हापूर: ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी […]

Entertainment

मराठी ZEE5 ची गूढकथा डिटेकटीव्ह धनंजय – रहस्यजाल १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 

April 23, 2026 0

मुंबई : आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिकांसह शिरगाव या रहस्यमय शहरावर आधारित ‘डिटेक्टिव्ह धनंजय-रहस्यजाल’ या मराठी ओरिजनल थरारपटांची घोषणा मराठी ZEE5ने केली आहे. श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित आणि गिरीश जयंत जोशी लिखित ही […]

Entertainment

गुढ गुन्ह्यांच्या गुंत्यातून सत्य उलगडणारा ‘सालबर्डी १७ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित 

March 31, 2026 0

इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेली काही रहस्ये… काळाच्या पडद्याआड कायमची हरवलेलीच राहतात. पण जेव्हा या रहस्यांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा केवळ उत्तरं मिळत नाहीत तर नव्या, धक्कादायक प्रश्नांची मालिका उभी राहते. याच गूढतेच्या धाग्यांना पकडत, […]

Entertainment

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हे काय नवीन?’ चे विशेष स्ट्रिमिंग मराठी झी ५ वर

March 30, 2026 0

कोल्हापूर: मराठी मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण असलेल्या मराठी झी ५ हृदयस्पर्शी आणि आपल्याशा वाटणाऱ्या कथाकथानाचे हक्काचे व्यासपीठ असून ‘हे काय नवीन?’ या नवीन ओरिजनल सिरीजचे आता स्ट्रिमिंग होणार असून त्यात एक आनंददायी वळणही आहे! या सिरीजमध्ये […]

Entertainment

दिग्गज कलाकारांचा अभिनय असलेल्या“लग्नपंचमी”ला प्रचंड प्रतिसाद

March 12, 2026 0

मुंबई : मराठी रंगभूमीवरची सर्जनशील, बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन-दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका असलेल्या ‘लग्नपंचमी’ला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दोन महिन्यात त्याचे २५ प्रयोग झालेसुद्धा. […]

Entertainment

क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट मराठी झी5 वर पाहता येणार 

March 4, 2026 0

कोल्हापूर : या वर्षाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग […]

Entertainment

‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन

February 6, 2026 0

‘घूसखोर पंडत’ चित्रपटाबद्दल नीरज पांडे यांचे अधिकृत निवेदन जाहीर केले असून त्यात नमूद केले आहे की,आमचा चित्रपट हा पूर्णपणे काल्पनिक पोलिस ड्रामा आहे. यात “पंडत” हा शब्द फक्त एका काल्पनिक पात्रासाठी वापरले गेले आहे. ही […]

1 2 3 10
error: Content is protected !!