काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावं: आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : आज प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि कोल्हापूर शहर आणि जिल्हा निरीक्षक संजय बालगुडे यांच्या उपस्थितीत आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस कमिटी, कोल्हापूर येथे संपन्न झाली. तत्पुर्वी संजय बालगुडे […]