एनआयटीमध्ये ‘एमएसबीटीई’ची राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न
कोल्हापूर/ प्रतिनिधी: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, सर्जनशीलता व प्रतिभा विकसित व्हावी या उद्देशाने सदर स्पर्धा […]