मान दुखी आणि डूमस्क्रोलिंगगच्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले एक नवीन समाधान
कोलकाताः तुम्ही अशा पिढीचा विश्वास कसा जिंकाल जी जाहिराती स्किप करते, कोणतीही बनावट गोष्ट ओळखते आणि वेदना सहन करण्यास नकार देते?ईमामी लिमिटेडच्या परिवारातील झंडु बाम कडून, उत्तर साधे आहे: Gen Z ला उपदेश देऊ नका. […]