तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे यश
कोल्हापूर : जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस् ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळविले. यामध्ये यलो बेल्ट: श्रीहान जोशी,साईशा माळी,ध्रुव कदम, रेवा कदम,शर्वी माळी,ईशान झेपले, वेदांतिका शिंदे,श्रुणोत रसाळ,वैष्णवी […]