News

हा पुरस्कार अंतिम साध्य न मानता उल्लेखनीय कार्य करावे आ.सतेज पाटील

October 15, 2024 0

कोल्हापूर :कामगार म्हणून सुरवात करताना स्वतः पुरस्कार्थी बनून न थांबता, संघटनात्मक बांधणी करून समाज अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करत सुरेश केसरकर यांनी महाराष्ट्रात एक क्रांतीपर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार वर्ग […]

Entertainment

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

October 14, 2024 0

२५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या […]

News

गोदरेज एन्टरप्रायजेसचे कोल्हापूरात शिवाजी उद्यमनगरमध्ये नवीन दालन सुरू

October 14, 2024 0

कोल्हापूर : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज अँड बॉयसच्या सुरक्षाविषयक उपाय सुविधा व्यवसायाने ज्वेलरी क्षेत्रासाठी खास तयार केलेली अत्याधुनिक उच्च सुरक्षा उत्पादन श्रेणी सादर केली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे निर्धारित केलेल्या नव्याने […]

News

अपर्णा एंटरप्राइझेसचा अल्टेझा ब्रँडसह कोल्हापूरमध्ये प्रवेश

October 14, 2024 0

कोल्हापूर : अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या आणि बांधकाम साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने दर्जेदार अल्युमिनियमपासून बनविलेल्या खिडक्या व दरवाजांचा ब्रँड – अल्टेझाचा कोल्हापूरमध्ये विस्तार करत असल्याचे जाहीर केले आहे. या […]

Information

‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून युवापिढीला नोकरीक्षम बनविण्याचा प्रयत्न : आ.ऋतुराज पाटील

October 13, 2024 0

कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. पण अनेकदा विविध स्किल्सच्या अभावामुळे युवा पिढी नोकरीच्या स्पर्धेत मागे पडते. त्यामुळे युवा पिढीला योग्य कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीक्षम बनविण्यासाठी ‘मिशन रोजगार’ रोजगाराच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज […]

News

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

October 13, 2024 0

कोल्हापूर:गोवा ते नागपूर अशा ८०५ किलोमीटर लांबीच्या ८६ हजार कोटी नियोजित खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग हुकूमशाही पद्धतीने लादण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने २८ फेब्रुवारी व ७ मार्च च्या गॅझेट नोटिफिकेशन द्वारे घेतला. याच दिशेला जाणारे पर्यायी […]

News

सानेगुरुजी वसाहत येथे अभ्यासिकेचे लोकार्पण

October 12, 2024 0

कोल्हापूर: दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेले ज्येष्ठांसाठी व युवक युवतींसाठी केलेल्या विकास कामाच्या जोरावर येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त […]

Information

डी.वाय.पाटील विद्यापीठाचे ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांशी करार

October 12, 2024 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला आहे. संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे सहआयोजन, आरोग्यसेवा, शाश्वत उर्जा, […]

News

एनआयटीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

October 12, 2024 0

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांची जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांनी नंदुरबार येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ जम्परोप अजिंक्यपद […]

News

‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन

October 12, 2024 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने  उभारण्यात आलेल्या जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन व दूध उत्पादकास म्हैस प्रदान कार्यक्रम  गोकुळचे चेअरमन […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!