साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!
सातारा : पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवक डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात विविध शैक्षणिक […]