‘गोकुळ’च्या महालक्ष्मी पशुखाद्यास बी.आय.एस. प्रमाणपत्र प्राप्त :चेअरमन विश्वास पाटील
कोल्हापूरःता.०१.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा संघाच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्याच्या सन २०२२ या नव्या वर्षात भारत सरकारने फूड सेफ्टी अॅक्ट(FSSAI) नुसार पशुखाद्याच्या उत्पादन व विक्रीसाठी ब्युरो ऑफ इंडियन […]