रत्नपारखी अनु.एच. मोतीवाला यांच्याकडून एकटी संस्थेला गरजू साहित्य भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : निसर्गाने मानवाला अनेक गोष्टींचा साठा मुक्तहस्ताने दिला आहे. शिवाय सर्वांना जरी एकसारखे घडविले असले तरी प्रत्येकाची परिस्थितीही सारखीच असेल असे नाही अशाच निराधार महिलांना आधार देणाऱ्या अवनी व एकटी संस्थेला प्रसिद्ध रत्नपारखी अनु.एच. […]