News

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान ३ हजारांपेक्षा जास्त करावे : आ.ऋतुराज पाटील यांची मागणी

March 4, 2023 0

कोल्हापूर: संजय गांधी निराधार, श्रावणबाळ तसेच अन्य योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम तीन हजार रुपयांपेक्षा जास्त करावी, दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच बाकीच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा २१ हजार वरुन ५० हजार करावी, निराधार लाभार्थ्यांच्या मुलांच्या वयाची अट काढून टाकावी, […]

News

संत डॉ.वसंत विजयजी महाराज यांच्या दिव्य मंत्रोच्चाराने दिर्घ व्याधींपासून मुक्ती

March 3, 2023 0

कोल्हापूर : मंत्रशिरोमणी, सिद्ध साधक राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजयजी महाराज यांनी कथा मंडपात उपस्थित हजारो महिला-पुरुषांची डोकेदुखी ईश्वरी मंत्र प्रार्थना शक्तीने क्षणात दूर केली. काहींना २५ वर्षे तर काहींना १० वर्षे वेदनांपासून आराम मिळाला. […]

News

उपमुख्यमंत्र्यांच्या बुद्धीला घरघर लागली आहे: खासदार संजय राऊत

March 3, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: मी जे काही बोलतो ते सत्य बोलतो. त्यांनी बरच काही सोडलेला आहे. पण मी घाबरत नाही. संरक्षण असेल तर नक्की काढा. पण फालतू धमक्या देऊ नका. उपमुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बुद्धीला घरघर लागली […]

News

आ. सतेज बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती

March 3, 2023 0

कोल्हापूर : राज्याचे माजी गृहराजयमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती […]

News

स्वत:ला मजबूत, सकारात्मक, दृढनिश्चयी आणि बलवान बनवा: संत वसंत विजय महाराज

March 3, 2023 0

कोल्हापूर  : शिरोली टोल नाका येथे सुरू असलेल्या महालक्ष्मी उत्सवात श्री वसंत विजय जी महाराज म्हणाले की, स्वत:ला मजबूत, सकारात्मक, दृढनिश्चयी आणि बलवान बनवा कारण दृढ निश्चयीसमोर आसुरी शक्ती काम करत नाहीत. हे सर्व केवळ […]

News

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा: राजेश क्षीरसागर

March 2, 2023 0

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य […]

News

निराधार योजनेतील जाचक अटी शिथिल करा;एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा:आ.सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

March 2, 2023 0

कोल्हापूर : राज्य शासनाच्या संजय गांधी श्रावणबाळ व अपंग यासारख्या विविध निराधार लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील जाचक अटी शिथिल करा. अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेमध्ये केली बुधवारी विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये […]

Information

महालक्ष्मी उत्सवातील महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ ; गरजूंना मोफत धान्य, साड्या आणि ब्लँकेट वाटप

March 1, 2023 0

कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. श्री. वसंत विजयजी महाराज साहेब यांच्या पवित्र निश्रेत आयोजित करण्यात आलेल्या ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे कथा मंडपात संत श्री वसंत विजय जी […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंग

March 1, 2023 0

कोल्हापूर: भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) कार्य, वायूसैनिकांचा गणवेश, विविध लढाऊ विमाने… इतकेच नाही तर प्रत्यक्ष विमान चालवण्याचा आभासी अनुभव घेण्याची अपूर्व संधी बुधवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळाली. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजित […]

Entertainment

‘घर बंदूक बिरयानी’चा म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

March 1, 2023 0

बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. काही […]

1 3 4 5
error: Content is protected !!