डी.वाय.पाटील आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड
कोल्हापूर: डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ही निवड झाली आहे. अंतिम वर्षाच्या बी.आर्क. विद्यार्थ्यांसाठी […]