दूध उत्पादकांच्या हितासाठी ‘गोकुळ’ कटिबद्:नविद मुश्रीफ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न राधानगरी तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आनंद पॅलेस मंगल कार्यालय, शेळेवाडी ता.राधानगरी येथे संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व […]