डी.वाय.पाटील च्या राज निकमची रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड
कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी राज निकम याची युरोपियन कमिशनच्या “इंटरनॅशनल समर इंटर्नशिप प्रोग्रॅम” च्या अंतर्गत बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. ६ आठवड्यांसाठी बल्गेरिया येथील प्रोजेक्टवर […]