Information

” ओळख मधुमेहाची ” परिसंवादाचे आयोजन; डॉ. राजेश देशमाने यांची माहिती

June 20, 2025 0

कोल्हापूर: आरएसएसडीआय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीनं वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते पदार्थ असावेत, औषधं कोणती घ्यावीत, असे अनेक प्रश्न रुग्णांना […]

News

स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत माहितीपटाचा प्रीमिअर शो कोल्हापूरात

June 20, 2025 0

कोल्हापूर: मराठी, नाटय आणि चित्रपट सृष्टी गाजवलेल्या स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत माहितीपट बनवण्यात आला आहे. या माहितीपटाचा प्रीमिअर शो रविवार दि. २२ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापुरातील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात […]

News

पिरामल फायनान्स ‘पारख’ आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी जिओ हॉटस्टार आणि सन नेक्स्ट या ओटीटीवर उपलब्ध

June 17, 2025 0

पुणे : पारख या मालिकेत वास्तवाधारित आणि प्रेरणादायी कथा आहेत ज्यात ग्राहक त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करताना दिसतात. या मालिकेमुळे पिरामल फायनान्सचा आर्थिक समावेश आणि भारतातील व्यक्ती व लघु व्यवसायांना सक्षम करण्याचा संकल्प अधोरेखित होतो. […]

News

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार

June 17, 2025 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्या., कोल्‍हापूर संस्‍थेच्‍या राजारामपुरी येथील कार्यालयास गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष नविद हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील यांच्या हस्ते […]

Information

आधार हाऊसिंग फायनान्‍स पीएमएवाय अंतर्गत कोल्हापूर येथील समुदायांना मालकीहक्‍काचे घर उपलब्‍ध करून देणार

June 14, 2025 0

कोल्हापूर : आधार हाऊसिंग फाय‍नान्‍स लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या अल्‍प-उत्‍पन्‍न हाऊसिंग फायनान्‍स प्रदाता कंपनीने आपल्‍या प्रधान मंत्री आवास योजना – अर्बन २.० (पीएमएवाय-यू २.०) जागरूकता शिबिराच्‍या फेज २ च्‍या लाँचची घोषणा केली आहे, जेथे महाराष्‍ट्रातील […]

News

गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम : मुख्यमंत्री

June 11, 2025 0

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांची […]

Information

१३ जून रोजी रंगणार ‘ नभ उतरू आलं ‘ सांगीतिक मैफिल

June 11, 2025 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी:दि. १३ जून २०२५ रोजी गंधार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ‘नभ उतरू आलं’ ही सांगीतिक, साहित्यिक व नृत्याविष्कारासह मैफिल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना प्रा. निशांत गोंधळी यांची […]

News

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

June 10, 2025 0

मुंबई:डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले […]

News

बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने पदग्रहण समारंभ व उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा सन्मान

June 7, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांचा पदग्रहणसमारंभ तसेच कोल्हापुरातील जेष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ठ वास्तू […]

Information

पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य  : डॉ.गणेश कदम

June 5, 2025 0

कोल्हापूर :सजावटी फुलांचे उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आर्थिक संधीचे क्षेत्र आहे. यामध्ये पीक विविधतेच्या माध्यमातून शेतीत स्थिरता व आर्थिक शाश्वतता साधून उत्पन्नवाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषद – पुष्पविज्ञान अनुसंधान […]

1 48 49 50 51 52 67
error: Content is protected !!