Information

यंदा शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी : ५ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगणार दहीहंडीचा थरार

September 3, 2026 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या माध्यामातुन कोल्हापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार वहिनी यांच्या […]

No Picture
Information

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकजा मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी

September 1, 2026 0

कोल्हापूर: श्री सिद्धगिरी मठ संस्थान तर्फे स्थापन करण्यात आलेल्या खाजगी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा आणि भव्य पशुपालक मेळावा येत्या गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी कणेरी मठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. ह्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन, […]

Information

‘गुजरीचा गोविंदा’ च्या ४० व्या वर्षानिमित्त लाखाचे भव्य पारितोषिक अन् आकर्षक कार्यक्रमांची मेजवानी

August 31, 2026 0

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रीकृष्णाच्या बाललीलांमधील गोपाळकाला आणि दहीहंडीची परंपरा ही केवळ मनोरंजनाची बाब नसून, त्यामागे भक्ती, सामूहिकता, श्रमप्रतिष्ठा, एकजूट आणि ‘एकासाठी सर्व, सर्वांसाठी एक’ या भावनेचा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. याच भक्तीभावनेला आधुनिकतेची जोड देत […]

Information

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

August 26, 2026 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांना २९ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून ६८ […]

Information

समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागर

August 25, 2026 0

कोल्हापूर : हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्वाचा धर्म आहे. या धर्मात अनेक जाती, वर्ण आदी सर्व रूपे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. सर्वांना सामाऊन घेणारा आणि देशाभिमान जपणारा हिंदू धर्म महान असून, […]

Information

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

August 17, 2026 0

नागपूर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसीय झंझावाती दौरा करत संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपची संघटनात्मक यंत्रणा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या […]

Information

सांगलीतील सोहेल सौदागरची सॅमसंग दोस्तच्या देशातील ३० सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये निवड

August 14, 2026 0

सांगली, : सांगलीतील सोहेल समीर सौदागर याची सॅमसंग दोस्त सेल्स कार्यक्रमातील देशभरातील ९,४०० हून अधिक प्रशिक्षणार्थींमधून निवड झालेल्या ३० सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये झाली आहे. गुरुग्राम येथील सॅमसंग इंडियाच्या प्रादेशिक मुख्यालयात नुकताच त्याचा विशेष सत्कार करण्यात […]

Information

बजाज जनरल इन्श्युरन्सच्या मोटर इन्श्युरन्स पोर्टफोलिओचा विस्तार

August 14, 2026 0

पुणे : भारतातील आघाडीची खासगी क्षेत्रातील जनरल इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडने आज संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी खास निर्मित पॅकेज्ड मोटर इन्श्युरन्स प्रॉडक्ट ‘प्रो-शील्ड’ तसेच आजच्या कनेक्टेड वाहनांसाठी आणि बदलत्या वाहन विषयक जोखमींसाठी […]

Information

सुट्टीचा हंगाम संपला, आता क्लेमची तयारी : हे मुद्दे विसरू नका 

August 12, 2026 0

जेव्हा आकस्मिक अडथळ्यांमुळे तुमच्या प्रवासावर परिणाम होतो. अशा स्थितीत ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्या संरक्षण कवचाची भूमिका निभावतो. सध्या भारतीय प्रवाशांना अशा आकस्मिक आव्हानांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. सध्या डिसेंबर मधील ऑपरेशनल आव्हानांमुळे दिल्ली, मुंबई, […]

Information

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा

August 10, 2026 0

नवी दिल्ली : भारतातील घटता एकूण प्रजनन दर (TFR), वाढती वंध्यत्वाची समस्या आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर व्यापक आणि दीर्घकालीन विचार करण्याच्या उद्देशाने समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी […]

1 2 3 32
error: Content is protected !!