कुटुंबांतर्गत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक : निलमताई गोर्हे अक्षरगप्पा कार्यक्रमात साधला मुक्तसंवाद
कोल्हापूर :इतर देशातील शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांची उदाहरणं देताना त्यांच्याप्रमाणे कुटुंबसंस्थेबाबत विचार आपण करत नाही. घरकामात पुरुषवर्गाचा सहभाग आपल्या सहजतेनं पचनी पडत नाही. कुटुंबांतर्ंगत श्रमामध्येही लोकशाहीचा विचार आवश्यक असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती निलताई गोर्हे यांनी […]