Information

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची काँग्रेसची मागणी 

March 16, 2026 0

कोल्हापूर: महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून पठाणी लुट करत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी […]

Information

महिला भाविकांसाठी कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून  स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ

March 16, 2026 0

कोल्हापूर:कोल्हापुरात येणार्‍या महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. महिलांसाठी आता वातानुकूलित तसेच सर्व सुविधांनी युक्त स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. शहरातील खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्क इथं महिला स्वच्छतागृह उभारणीला सुरुवात झाली […]

Information

तावडे हॉटेल ते छ.शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्यास  गती मिळावी : खा.धनंजय महाडिक

March 12, 2026 0

नवी दिल्ली: नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्‍या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण […]

Information

तब्बल ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीचे सामूहिक लेझीम वादनात वर्ल्ड रेकॉर्ड 

March 10, 2026 0

डोंबिवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार […]

Information

‘गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 9, 2026 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून उत्सव मल्टीपर्पज हॉल गोकुळ शिरगाव येथे महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. […]

Information

दुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना

March 5, 2026 0

कोल्हापूर : दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) सलंग्न दूध उत्पादकांच्या दूधाळ जनावरांसाठी (गाय/म्हैस) हवामान (तापमान व पर्जन्यमान) आधारित ‘पॅरामेट्रिक विमा योजना’ राबविण्यात येणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन […]

Information

सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी : नविद मुश्रीफ

March 5, 2026 0

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण […]

Information

स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या पुण्यस्मरणादिनी पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दान

March 2, 2026 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी सामाजिक कार्यातून आदरांजली […]

Information

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये ‘टेक्नॉलॉजिया’ संपन्न

March 1, 2026 0

कोल्हापूर: विद्यार्थ्यांनी औद्योगिक समस्या सोडविण्याची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजिया सारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची उत्तम संधी प्राप्त होते, असे प्रतिपादन झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया झंवर यानी केले. डी. […]

Information

डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

February 25, 2026 0

कोल्हापूर:विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यु’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली ही सामाजिक […]

1 4 5 6 7 8 32
error: Content is protected !!