Sports

जेएसटीएआरसीच्या तायक्वांदो कलर बेल्ट परिक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

February 26, 2024 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : टाकाळा राजारामपुरी येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूनी यश मिळविले.यश मिळविलेले खेळाडूंमध्ये:यलो बेल्ट : क्रीता बंकापुरे, रुही फालदू , […]

Sports

फुटबॉल खेळामध्ये जाधव कुटुंबाचे मोठे योगदान शाहू महाराज छत्रपती : फुटबॉल संघांना किटचे वितरण

February 22, 2024 0

कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांचे फुटबॉलवरील प्रेम मी पाहिले आहे. प्रत्येक खेळाडूंना त्यांचा मोठा आधार होता. आण्णांचा वारसा आमदार जयश्री जाधव व सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत. कोल्हापूरच्या […]

Sports

खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेच आयोजन

February 19, 2024 0

कोल्हापूर: खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आले असून श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी शाहू स्टेडियमवर सायंकाळी ४ वाजता यास्पर्धेचा शुभारंभ […]

Sports

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक मोगणे क्रिकेट क्लबकडे

February 15, 2024 0

कोल्हापूर : कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब, कोल्हापूर संघाने रायझिंग स्टार, कोल्हापूर संघाचा ७ विकेट व २.५ षटक राखून पराभव करत आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक पटकावला.शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आमदार […]

Sports

शुक्रवारपासून आम.चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा : सत्यजित जाधव

February 8, 2024 0

कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० लेदर बॉल खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोल्हापुर, मुंबई व सांगली येथील एकूण […]

Sports

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या सिद्धी राजाध्यक्षची दिल्लीतील परेड साठी निवड

January 14, 2024 0

कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची छात्रा कु. सिद्धी राज्याध्यक्ष हिची एन.सी.सी. च्या 5 महाराष्ट्रीयन बटालियन मधून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्ली येथे होणाऱ्या आरडीसी परेड साठी सांस्कृतिक […]

Sports

टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत सिम्बॉलीकच्या विद्यार्थ्यांचे यश

January 13, 2024 0

कोल्हापूर : मुंबई आयआयटी येथे झालेल्या टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. एशिया लार्जेस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस्टिवल अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले होते. रोबोटिक्स […]

Sports

सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी

January 8, 2024 0

सोलापूर:  भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै.सिकंदर शेख याने पंजाबच्या उंच्या पुऱ्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश […]

Sports

डी.वाय.पाटील मेडिकल संघाला विजेतेपद

December 30, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अभिजीत कोराणे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. ए.ए.राठोड […]

Sports

खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हयातील खेळाडूंबरोबरच  क्रीडा क्षेत्रालाही चालना: खा.धनंजय महाडिक

December 10, 2023 0

कोल्हापूर: देशात दर्जेदार खेळाडू घडावेत अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या क्रीडा कुंभमेळयातून भविष्यात राष्ट्राला […]

1 2 3 4 6
error: Content is protected !!