जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कॉग्रेसच्या आमदारांच्या वतीने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव व प्रश्नांबाबत तसेच जिल्हातील शासन स्तरावर विविध विभागांकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत या सर्व विषयामध्ये लक्ष घालण्याच्या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील कॉग्रेसच्या आमदारांच्या वतीने पालकमंत्री दीपक […]