News

डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ‘ ए प्लस ‘ मानांकन

December 10, 2023 0

  कोल्हापूर : येथील डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ए प्लस मानांकन जाहीर झाले आहे. नॅककडून विद्यापीठाला 3.48 सीजीपीए गुण मिळाले आहेत. या श्रेणीमुळे विद्यापीठाच्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील […]

News

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी लॅब विकसित

December 8, 2023 0

कोल्हापूर:प्रात्यक्षिक ज्ञानातून अभियांत्रिकीतील संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून घेत साळोखेनगर येथील मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक प्रविण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांनी ‘बेसिक मेकॅनिकल इंजिनीरिंग’ या विषयाची लॅब डेव्हलप केली आहे.सध्याच्या बदलत्या शैक्षणिक शैली मुळे प्रॅक्टिकल […]

News

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटींचा निधी : आ.जयश्री जाधव

December 8, 2023 0

कोल्हापूर : श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदीर कोल्हापूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटी रुपय निधीची तरतूद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली असल्याची माहिती आमदार जयश्री जाधव यांनी दिली. यामुळे तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामास गती येईल असा […]

News

ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय शेतकऱ्याच्या हिताविरोधात :आ.सतेज पाटील

December 8, 2023 0

कोल्हापूर : आगामी काळात होणारी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने तातडीने उसाच्या रसापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. चालू वर्षी झालेल्या कमी पावसामुळे साखरेचे कमी होणारे उत्पादन हे कारण देऊन केंद्र शासनाने […]

Information

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाला सौर ऊर्जा रूपांतरणासाठी पेटंट

December 6, 2023 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांच्या सौर ऊर्जा रूपांतरणसाठी उपयोगात येणाऱ्या ‘कॅडमियम सेलेनाईड रिडूस्ड ग्राफिन ऑक्साईड’ पदार्थाच्या संशोधनाला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ३१ वे पेटंट आहे.संशोधकांनी भारत […]

News

आ.सतेज पाटील आणि आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी

December 6, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील संभाजीनगर पेथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस येथून एसटी बसची बस सेवा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली . आज […]

News

‘गोकुळ’ सहकार क्षेत्रातील आदर्श: पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत        

December 4, 2023 0

कोल्हापूर: सध्या सहकारात काम करणाऱ्या संस्थांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे, पण गोकुळने या सर्व कठीण परिस्थितीवर मात करत सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गोकुळ ही दूध उत्पादक शेतकरी व या प्रक्रियेतील सहभागी […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी मध्ये “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” साजरा 

December 4, 2023 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. केमिकल इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूट इन्होवेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी कसबा बावड्यातून हातात विविध […]

News

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये एआरटी सेंटरचा शुभारंभ

December 3, 2023 0

कोल्हापूर:डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एआरटी सेंटर (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सुरु करण्यात आले आहे. जिल्हा एडस कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे […]

News

दूध उत्पादन व प्रजननासाठी संतुलित आहार आवश्यकच: डॉ.सत्यजित सतपथी   

December 2, 2023 0

कोल्‍हापूरः  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळेंतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी पशुआहार व मिनरल मिक्श्चरचे महत्व या विषयावरती एक्झॉटिक बायोसोल्युशन,बेंगलोरचे डॉ. सत्यजित सतपथी यांचे व्याख्यान संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय […]

1 2 3 4 5 42
error: Content is protected !!