डी.वाय.पाटीलमध्ये डॉ.अमित आंद्रे यांचे ‘मिशन रोजगार’अंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान
कोल्हापूर: आर्टिफिशल इंटेलिजन्स(एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेकडे (एआय) सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. एआय मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. उलट एआयचा चांगला वापर करून मानव वेळेची बचत करून अचूक पद्धतीने काम करू शकतो. पुढील दहा […]