News

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते? : सत्यजित कदम

November 10, 2024 0

कोल्हापूर : फिल्मी स्टाईलने भाषण करून जनतेचे मनोरंजन करणारे कॉंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार पूरस्थिती आणि कोरोना काळात कुठं होते. संकटसमयी जनतेला वाऱ्यावर सोडून कुठे लपले होते याचा खुलासा करावा. सामाजिक, विकासात्मक कामांच्या आधारावर अपेक्षित निवडणूक मुद्दामहून […]

News

मधुरिमाराजे छत्रपती राजेश लाटकरांच्या प्रचारात सक्रिय

November 10, 2024 0

कोल्हापूर: माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती, यांनी कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं. लाटकर यांना, मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.माजी आमदार […]

News

महायुतीच्या काळात महिलांची सुरक्षितता धोक्यात: खा. प्रणिती शिंदे

November 10, 2024 0

कोल्हापूर: राज्यात चिमूरड्या मुलींवर अत्याचार होत आहेत. आणि त्यांना न्याय न देता भाजप सरकार अशा राक्षसी प्रवृत्तीला पाठीशी घालत आहे असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उजळाईवाडी या कोल्हापूर […]

News

लाट ओसरेल पण, क्षीरसागरांचे कार्य अथांग सागरासारखे अबाधित राहील : आदिल फरास

November 9, 2024 0

कोल्हापूर : स्वराज्याचे सेनापती संताजी आणि धनाजी यांना पाहून मोगल सैनिक आणि त्यांचे घोडेही घाबरत असे आणि पळून जात त्याच पद्धतीने राजेश क्षीरसागर यांच्या कार्याची हबकी विरोधकांनी घेतली आहे. ही निवडणूक महाभकास आघाडीचे स्वार्थी नेते […]

News

महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

November 9, 2024 0

कोल्हापूर: महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आदरणीय खासदार शाहु छत्रपती महाराज, आदरणीय सरोज पवार- पाटील ( माई ) आणि आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मिरजकर तिकटी येथे झाला. […]

Commercial

मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सची आयएमएएस हेल्थकेअर आणि द क्लिनिक बाय क्लीव्हलँड क्लिनिकशी भागीदारी; केली टेलिमेडिसिन सेंटरची सुरूवात 

November 8, 2024 0

दुर्लक्षित समुदायासाठी सर्वसमावेशक निरोगीपणा कार्यक्रमांतर्गत डॉक्टर, फिटनेस उत्साही आणि कोरोना विषाणू संक्रमणावर मात केलेल्यांच्या आरोग्यासाठी दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने टेलिमेडिसीन सेवा सुरू करीत अलिकडेच निरोगी आयुष्यासाठी एक पाऊल पुढ टाकले. रुग्णालयाने आयएमएएस हेल्थकेअर आणि […]

News

कणेरीवाडी पाणी योजतेत खोडा घालण्याचे महाडीकांचे पाप : शशिकांत खोत

November 7, 2024 0

कोल्हापूर : पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोणतेही ठोस काम न करणारे अमल महाडिक खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. कणेरीवाडीसाठी जलजीवन योजनेतून होणा-या पिण्याच्या पाणी योजनेत खोडा घालण्याचे काम महाडीकांनी केले. ही योजना रद्द करण्यासाठी […]

News

महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद यात्रा

November 7, 2024 0

कोल्हापूर: महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे आणि तामगाव परिसरात संवाद यात्रा काढण्यात आली.कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारावेळी वसगडे, […]

News

गोकुळमार्फत स्वर्गीय रविंद्र आपटे यांना श्रद्धांजली

November 7, 2024 0

कोलहापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) माजी चेअरमन स्वर्गीय रविंद्र पांडुरंग आपटे यांना गोकुळ परिवाराच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या […]

News

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

November 6, 2024 0

कोल्हापूर  : आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता.करवीर) येथील हनुमान दुध संस्थेचे अध्यक्ष जगदीश चौगले यांनी केले.चौगले […]

1 4 5 6 7 8 37
error: Content is protected !!