News

शहर परिसरातील रस्ते दुरुस्तीसह विविध समस्या मार्गी लावा :आम.ऋतुराज पाटील

June 30, 2024 0

कोल्हापूर : शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती व नालेसफाई करा, पाणी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह […]

News

शक्तीपीठ महामार्गातील हुजूर कोण; आम.सतेज पाटील यांचा सवाल..शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

June 30, 2024 0

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. शक्तीपीठ जोडण्यासाठी हा महामार्ग आहे की इलेक्ट्रॉल बॉण्ड घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर साठी आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.27 हजार एकर […]

Information

आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनार

June 27, 2024 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने (स्वायत्त संस्था) आर्किटेक्चर(वास्तुकला) प्रवेश प्रक्रिया 2024-25 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार दि. 29 जून रोजी सकाळी 11 वाजता डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग […]

Information

हेल्थ इन्श्युरन्स खरेदीपूर्वी जाणून घ्यावयाच्या ‘टॉप-5’ संकल्पना

June 27, 2024 0

आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे सुप्रसिद्ध वचन प्रत्येकाच्या कानी निश्चितच पडलेले असेल आणि मागील काही वर्षापासून आपल्या सर्वांना वचनाची प्रत्यक्ष अनुभूती देखील मिळाली असेल. खरंतर आजमितिला आरोग्य विषयक आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची […]

News

कोल्हापूरच्या विविध समस्यांवर अधिवेशनात आवाज उठवणार :आ.जयश्री जाधव

June 26, 2024 0

कोल्हापूर :शहराची हद्द वाढ, शाहू मिलच्या जागेत शाहू स्मारक, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव व क्रीडांगणाचा विकास, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र, सीपीआर रुग्णालय, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती, रिक्षा व्यवसायिकांच्या समस्या, महापालिका गाळेधारकांच्या समस्या, आयटी पार्क, उद्योजकांच्या समस्या यासह […]

Information

एक पेड मां के नाम, मोहिमेचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

June 24, 2024 0

कोल्हापूर: पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न संपूर्ण जगासमोर निर्माण झाला आहे. अशावेळी वृक्षारोपण आणि झाडांचे जतन- संवर्धन हा एकमेव शाश्वत उपाय आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने, एक पेड- […]

News

शिवाजी स्टेडियम जलतरण तलावासाठी निधीची तरतूद करा :आम.जयश्री चंद्रकांत जाधव

June 22, 2024 0

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाचा सर्वांगीण विकासाठी 35 लाख रुपय निधीची तरतूद करावी अशी सूचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास […]

Information

शिरोलीतील सिम्बॉलिक स्कूलचा देशातील ६० हायब्रीड लर्निंग स्कूल्समध्ये समावेश

June 22, 2024 0

कोल्हापूर : शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या शाळेची सीबीएसईने डिजिटल हायब्रीड लर्निंगसाठी निवड केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून या एकमेव शाळेची निवड झाली असून, देशातील पहिल्या ६० हायब्रीड […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाटचाल प्रेरणादायी : डॉ.संजय डी.पाटील

June 20, 2024 0

कोल्हापूर: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये सुरू केलेल्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४० वर्षांची वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे पहिले महाविद्यालय असलेल्या या संस्थेने प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठले […]

News

शक्तीपीठ महामार्गविरोधी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

June 18, 2024 0

कोल्हापूर: शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात  खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील साहेब, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजयबाबा […]

1 2 3
error: Content is protected !!