डॉ.श्रीनिवास पाटील यांना डॉ.डी.वाय.पाटील जीवन गौरव’
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२४-२५ साठीचा “डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार” सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार दि. १ सप्टेंबर रोजी […]