झिम्मा-फुगडी स्पर्धा रंगणार २५ सप्टेंबरला; तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे
कोल्हापूर: धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १५ व्या वर्षी बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे […]