News

तुमच्या घरावर कोणी लाथा घातल्या तर त्याची आरती करणार का? : गायत्री राऊत

November 14, 2024 0

कोल्हापूर : तुमच्या घरात छोटेखानी सुरु असलेल्या कार्यक्रमात सर्वजण जेवत असताना तुमच्या घराच्या दारावर शेजाऱ्याने लाथा घातल्या तर तुम्ही दारात जावून त्याची आरती केली असता का, असा सवाल भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत यांनी कॉंग्रेसच्या […]

News

महिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाड

November 14, 2024 0

कोल्हापूर : महिलांना धमकी देता, दादागिरीची भाषा बोलता, व्यवस्था करतो म्हणता. या महिला काय तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? असा सवाल विजय गायकवाड यांनी महाडिकांना केला. नंदगाव येथे आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित […]

News

आ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खास.शाहू महाराज

November 14, 2024 0

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देऊन विजयी करुया असे […]

News

सत्ता नसतानाही ऋतुराज पाटील यांनी निधी खेचून आणला: आ.सतेज पाटील

November 14, 2024 0

कोल्हापूर: सत्ता नसतानाही ऋतुराज पाटील यांनी निधी खेचून आणून मतदारसंघाचा विकास साधल्याने ते पुन्हा विधानसभेवर जातील.कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार शाहू […]

News

पर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार : राजेश क्षीरसागर यांची उत्तरेश्वर पेठ येथे प्रचारफेरी

November 13, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आणि शहराला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरचे नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापुरात पर्यटन विकासाला प्रचंड संधी आहे. यासाठी जिल्ह्यात […]

News

लाडकी बहीण योजनेचे भगिनींकडून कौतुक; राजेश क्षीरसागर यांचा नागरिकांशी संवाद

November 13, 2024 0

कोल्हापूर: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ व आसपासच्या भागातील उपस्थित […]

Entertainment

निर्धार’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा कोल्हापूरात शुभारंभ

November 13, 2024 0

मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील ‘निर्धार’ या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील एका महत्त्वाच्या […]

News

उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई करा : भाजप महिला मोर्चाची मागणी

November 13, 2024 0

कोल्हापूर : चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर पोलिस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन, अपर पोलिस […]

News

स्वाभिमानी कोल्हापूरकर महिलांच्या अपमानाचा बदला घेणार : कॉ.सतीशचंद्र कांबळे

November 13, 2024 0

कोल्हापूर : भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी दादागिरीची भाषा वापरली. त्यांची व्यवस्था लावण्याची भाषा केली. मात्र स्वाभिमानी कोल्हापूरकर महाडिकांकडून महिलांचा झालेल्या अपमानाचा बदला घेऊन त्यांचीच व्यवस्था करतील अशा इशारा कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी दिला. […]

News

पदयात्रेच्या माध्यमातून आमदार ऋतुराज पाटील यांचा नागरिकांशी संवाद

November 12, 2024 0

कोल्हापूर:आज दौलतनगर, शाहूनगर, नेर्ली, विकासवाडी व कणेरीवाडी याठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी आमदार ऋतुराज पाटील यांनी संवाद साधला. कणेरीवाडी येथे संपन्न झालेल्या सभेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रा तसेच सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, हसतमुखाने भेटणारे […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!