डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला ‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्कार
कोल्हापूर तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्लीतर्फे (आयएसटीई) राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री व मुंबईचे माजी पोलीस […]