News

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी प्रयत्न करु: खास.धनंजय महाडिक

November 12, 2025 1

कोल्हापूर::कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी तसेच खेळाडूंना खेळासाठी लागणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्‍वासन, खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. त्यासाठी कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा […]

Information

गोकुळच्या सौ. सुप्रिया चव्हाण यांना सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार

November 10, 2025 1

कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग), गोवा डेअरी,सुमुल डेअरी आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोव्यातील दुग्धव्यवसाय व त्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन डोना पावला गोवा येथील एन.आय.ओ. […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन

November 10, 2025 1

कोल्हापूर : पेट सीटी स्कॅन मशीनची उपलब्धतता कॅन्सर रुग्णांना दिशादर्शक ठरेल, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केले. कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे ना.आबिटकर यांच्या हस्ते पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन […]

Information

डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ.राजेश ख्यालप्पा

November 10, 2025 1

कोल्हापूर : डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून ज्येष्ठ फिजिशियन डॉ. राजेश ख्यालप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि […]

Information

क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कातील २५ एकर जागा द्या: आ.सतेज पाटील

November 9, 2025 1

कोल्हापूर :जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी कृषी विभागाची शेंडा पार्क येथील २५ एकर जागा उपलब्ध करावी, अशी मगाणी आ. सतेज पाटील यांनी केली आहे. हे निवेदन क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे व कृषिमंत्री दत्ता भरणे […]

News

क्रीडाईचे बांधकाम विषयक दालन प्रदर्शन येत्या ३० जानेवारीपासून कोल्हापुरात

November 8, 2025 1

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने येत्या ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या काळात महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर वास्तू व बांधकामविषयक दालन आयोजित करण्यात आहे. अशी माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष […]

Information

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी बायोगॅस योजना गतिमान : आणखी ५ हजार बायोगॅस मंजूर

November 7, 2025 1

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एन.डी.डी.बी. मृदा तसेच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून राबविण्यात येणाऱ्या ‘गोबरसे समृद्धी’ कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेचा तिसरा टप्पा सुरू होत असून, सन २०२५-२६ या वर्षासाठी […]

Information

स्व. रवींद्र आपटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांची कुटुंबीयांना भेट 

November 6, 2025 1

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आदरांजली वाहिली.या प्रसंगी स्व. आपटे यांची पत्नी […]

News

कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

November 4, 2025 1

कोल्हापूर:महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर कैलास गडची स्वारी अंतर्गत विलास पाटील घर ते गजानन पोतदार घर रस्ता डांबरी करणे कामाचा शुभारंभ […]

Sports

डी.वाय.पाटील हॉस्पिटल संघ हॉस्पिटल प्रीमियर लीगमध्ये विजयी 

November 4, 2025 1

कोल्हापूर :कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर पार पडलेल्या हॉस्पिटल प्रीमियर लीगच्या तेराव्या पर्वात डी .वाय. पाटील हॉस्पिटल संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत डी वाय पाटील हॉस्पिटल संघाचे हे चौथे विजेतेपद पद आहे.या […]

1 2 3 4
error: Content is protected !!