Education

सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

April 28, 2026 0

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): प्रणव पाटील (९७), सिद्धार्थ परमाज (९४), अधिराज जाधव व स्नेहा माकीजा […]

Commercial

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतार अम्युजमेंट नगरी

April 26, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये प्रथमच ड्रीम वर्क फन फेअर सादर करत आहे अवतार नगरी.दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या ड्रीम वर्क फन फेअर मध्ये मनोरंजनासह धमाल मस्ती वेगवेगळ्या पाळल्यामध्ये लहान मुलांना करायला मिळणार आहे. यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक […]

Education

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानावर 

April 26, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग 2026-27 मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या या मानांकनात खासगी […]

Education

डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला ‘इंडिया स्किल्स ‘स्पर्धेमध्ये रौप्यपदक

April 23, 2026 0

कोल्हापूर: भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आयोजित ‘इंडिया स्किल्स’ राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय […]

Entertainment

मराठी ZEE5 ची गूढकथा डिटेकटीव्ह धनंजय – रहस्यजाल १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 

April 23, 2026 0

मुंबई : आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिकांसह शिरगाव या रहस्यमय शहरावर आधारित ‘डिटेक्टिव्ह धनंजय-रहस्यजाल’ या मराठी ओरिजनल थरारपटांची घोषणा मराठी ZEE5ने केली आहे. श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित आणि गिरीश जयंत जोशी लिखित ही […]

News

भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ

April 23, 2026 0

मुंबई: भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतून दणक्यात शुभारंभ झाला. यामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची […]

Information

जिवंत झाडांभोवतालील काँक्रीटीकरण त्वरित काढण्याची मागणी

April 23, 2026 0

कोल्हापूर : ‘सुराज्य अभियाना’ने महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव सह कर्नाटकच्या हुबळी-कारवार भागात केलेल्या पाहणीत वृक्षांची स्थिती अत्यंत दयनीय आढळली. यात जिवंत झाडांभोवती काँक्रीट ओतून त्यांचा श्‍वास कोंडला जात असल्याचे […]

Information

समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार

April 20, 2026 0

कोल्हापूर : वरिष्ठ पत्रकार समीर सुधाकर देशपांडे यांना सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.गुरूवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११.३० […]

News

‘गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारी : नविद मुश्रीफ

April 20, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गेल्या पाच वर्षांतील संघाच्या सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. राज्य व जिल्ह्यातील नेतृत्वाचे मार्गदर्शन, लाखो […]

Education

डी. वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी ५० हजारचे सीड फंडिंग

April 20, 2026 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘सोनिक शील्ड’ नावीन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनेला शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्टार्टअपसाठी 50 हजार रुपयांचे सीड फंडिंग प्राप्त […]

1 2 3 4
error: Content is protected !!