Education

एनआयटीचे टेक्नोरंग २०२६ जल्लोषात संपन्न

March 6, 2026 0

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे वार्षिक स्नेहसंमेलन टेक्नोरंग २०२६ जल्लोषात संपन्न झाले. सकाळ माध्यम समूह (साऊथ महाराष्ट्र) चे जनरल मॅनेजर यतीश शहा आणि विभागीय वनअधिकारी […]

Education

डी.वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम

March 6, 2026 0

कोल्हापूर :हिमाचल प्रदेश येथे झालेल्या संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरने प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश मिळवले आहे. या स्पर्धेत विद्यापीठाच्या ‘डेंग्यू डिटेक्टर’ ला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात […]

News

शाहू मिल जागेत शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता

March 5, 2026 0

मुंबई  : राजर्षी छत्रपती शाहू महाराज आधुनिक कोल्हापूरचे जनक जनक आहेत. त्यांनी सर्वांगीण प्रगतीसाठी क्रांतिकारी पावले उचलली. त्यातील एक म्हणजे कोल्हापूरवासीयांची अस्मिता असलेली छत्रपती शाहू मिल्स काळाच्या ओघात बंद पडली. या गिरणीच्या स्थापनेमागे राजर्षी शाहू […]

Information

दुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना

March 5, 2026 0

कोल्हापूर : दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) सलंग्न दूध उत्पादकांच्या दूधाळ जनावरांसाठी (गाय/म्हैस) हवामान (तापमान व पर्जन्यमान) आधारित ‘पॅरामेट्रिक विमा योजना’ राबविण्यात येणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन […]

Information

सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी : नविद मुश्रीफ

March 5, 2026 0

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण […]

Commercial

जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन आणि नोव्हा आयव्हीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित कार्यक्रम 

March 4, 2026 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन कोल्हापूर आणि नोव्हा आयव्हीएफ सेंटर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित ८ मार्च रोजी हॉटेत वृषाली येथे महिला डॉक्टर यांच्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कोल्हापूर […]

Education

डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या संशोधकांकडून तोंडातील बुरशीजन्य संसर्ग रोखणारे जेल विकसित

March 4, 2026 0

कोल्हापूर: तोंडातील बुरशीजन्य संसर्गावर (ओरल थ्रश/कॅन्डिडिआसिस) मात करण्यासाठी अँटीफंगल ओरल जेल विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळवले आहे. या ओरल जेलमध्ये २-डिऑक्सी ग्लुकोजचा वापर करण्यात आला आहे.विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लेनरी स्टडीजमधील स्टेम […]

Entertainment

क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट मराठी झी5 वर पाहता येणार 

March 4, 2026 0

कोल्हापूर : या वर्षाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग […]

News

आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने कोल्हापुरात ९ मार्च रोजी भव्य संघर्ष महामोर्चा

March 4, 2026 0

कोल्हापूर : अनुसूचित जाती (SC) आरक्षण बचाव जना आंदोलन समितीच्या वतीने खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या विरोधात ९ मार्च रोजी “भव्य संघर्ष महामोर्चा” आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती उत्तमदादा […]

Information

स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या पुण्यस्मरणादिनी पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दान

March 2, 2026 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी सामाजिक कार्यातून आदरांजली […]

1 2 3 10
error: Content is protected !!