डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले :डॉ.यशवंत माने

 
कोल्हापूर : संशोधनानुसार असे आढळले आहे की नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्वावर आधुनिक उपचार, रुग्णांची आपुलकीने सेवा करणे यामुळे अथर्व आयव्हीएफ रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे असे प्रतिपादन अथर्व आयव्हीएफ सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यशवंत माने यांनी केले आहे.डॉ. यशवंत माने म्हणाले, महाराष्ट्र  आयव्हीएफच्या उपचारासाठी नाशिक शहर उदयास येत आहे. अथर्व आयव्हीएफ सेंटर सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे आणि गेल्या १० वर्षात सुमारे ५००० आयव्हीएफ सायकल पूर्ण केलेल्या आहेत. अथर्व आयव्हीएफ सेंटर हे इन-विट्रो फर्टिलायझेशन केंद्रातील भारतातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. अथर्व आयव्हीएफ सेंटर सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहे आणि गेल्या १० वर्षात त्यांनी सुमारे ५००० आयव्हीएफ सायकल पूर्ण केलेल्या आहेत. अथर्व आयव्हीएफ रुग्णांना त्यांचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्यासाठी नेहमीच कार्यरत आहेत.अथर्व आयव्हीएफ सेंटरने स्ट-ट्यूब एक हजार बाळांचा आकडा ओलांडला आहे. 
डॉ. माने म्हणाले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी माने म्हणाल्या की, “विविध कारणांमुळे वंध्यत्वाच्या समस्येसाठी आयव्हीएफ हा एक उपाय आहे. भारतात, वंध्यत्व समस्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून आयव्हीएफकडे पहिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!