काँग्रेस व राष्ट्रवादी 4 ला पुन्हा बैठक

 

कॉंग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता परंतू ठोस निर्णय नाही पुन्हा 4 वाजता बैठक होईल. काँग्रेस सोनिया गांधीचा निर्णय 4 वाजता कळणार. तसेच राष्ट्रवादीची देखील 4 ला बैठक होणार आहे. 40 आमदारांचा सेनेला पाठिंबा असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या भूमिकेवर सेनेचे भवितव्य अवलंबून आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!