
कोल्हापूर: मोरेमाने नगर येथील संकल्प ग्रुप कडून या वर्षीचे विविध मनोरंजन कार्यक्रम रद्द करून फक्त मंडळाच्या कार्यकर्त्या कडून जमा वर्गणी मधून समाजातील गरजू लोकांना महिनाभर पुरेल इतके गहू,तांदूळ,हरभरा डाळ,रवा,मैदा, धान्य,साखर,गोडेतेल आदीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ प्राचार्य किरण पाटील अध्यक्ष शुभम शिंदे,उपाध्यक्ष शुभम किल्लेदार,युवराज पाटील संजय काळे,पंकज पाटील,मनोज मोहिते,अजिंक्य कुलकर्णी,अनिकेत कुलकर्णी ,सुभाष पाटील,अरुण कुलकर्णी आदि उपस्थित होते.या वर्षी मंडळाने वर्गणी मागितली नाही मंडळाचे हितचिंतकांनी स्वइच्छेने दिलेल्या देणगीतून सर्व कार्यक्रम केले
Leave a Reply