
कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस लढवणार: मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कोल्हापूर:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी होणार दुरंगी लढत होणार असून शिवसेनेने लढण्याचा दावा घेतला मागे, काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत.
भाजपची उमेदवारी सत्यजित कदम यांना जाहीर करण्यात आली.काँग्रेस उमेदवार दोन दिवसात होणार निश्चित होणार. जयश्री जाधव यांचेच नाव सध्या आघाडीवर आहे.
Leave a Reply