
कोल्हापूर: उत्तर पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या मंगळवार पेठ येथील पदयात्रेत लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत मध्ये भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, कृष्णराज महाडिक यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला शहरातील रस्त्यांची दुरावस्था, पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न तसेच महापुरामुळे कोल्हापूर शहरासमोर मोठे संकट उभे राहते.गे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नाना कदम यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Leave a Reply