
कोल्हापूर /प्रतिनिधी,महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या वेळी लुपिन डायग्नोस्टिकचे रोनीत कापशे, व कौशल्या कापशे यांनी माहिती दिली.50 वर्षापासून सेवेत असणाऱ्या लुपीन डायग्नोस्टीक या क॔पनीने वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.रक्त, लघवी बरोबरच सर्व महत्वाच्या टेस्ट या लॅब मध्ये केल्या जातील.गुणवत्ता आणि माफक दर या लुपीन डायग्नोस्टीकचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी येथे विविध चाचण्यांचे पॅकेज उपलब्ध आहे.अधीक माहितीसाठी 645, त्रिगुण प्लाझा, ई वाॅर्ड शाहुपुरी 2री गल्ली कोल्हापूर अथवा 9764842929 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले.यावेळी प्रमुख उपस्थिती भागातील विद्यमान नगरसेवक मा. परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण,युवा नेते अमर समर्थ, जयेश ओसवाल आणि मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply