
कोल्हापूर . लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोकुळमार्फत मोफत लसीकरण, संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीचा पुरवठा करून “लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत (गोकुळ) जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केले आहे” अशा शब्दांत गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
Leave a Reply