१७ माजी महापौरांसह २२८ माजी नगरसेवकांचा शाहू छत्रपती महाराज यांना पाठींबा

 

कोल्हापूर: आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या १७ माजी महापौरांसह २२८ माजी नगरसेवकांनी श्री. शाहू छत्रपती महाराजांची भेट घेऊन त्यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीस पाठिंबा दिला. याप्रसंगी आमदार सतेज पाटील , आमदार पी. एन. पाटील, मालोजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव , आमदार जयंत आसगावकर सर तसेच व्ही. बी. पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!