Commercial

सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या मिशन प्रेरणा द्वारे गरीब बालकांसाठी शस्त्रक्रिया प्रदान उपक्रम

April 3, 2025 0

कराड :  सह्याद्रि हॉस्पिटल्सने, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथे मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा महत्वाकांक्षी उपक्रम, कराडमध्ये पहिल्यांदाच राबविला जात आहे, जो गरीब बालकांसाठी बालरोग शस्त्रक्रिया प्रदान करण्यावर केंद्रित आहे. पुणे […]

Sports

“चंद्रकांत चषक -२०२५” फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

April 2, 2025 0

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२५” फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक अॅड. […]

News

काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावं: आमदार सतेज पाटील 

April 2, 2025 0

कोल्हापूर : आज प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि कोल्हापूर शहर आणि जिल्हा निरीक्षक संजय बालगुडे यांच्या उपस्थितीत आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस कमिटी, कोल्हापूर येथे संपन्न झाली. तत्पुर्वी संजय बालगुडे […]

News

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय व्यसनमुक्ती अभियान ;डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकमध्ये सुरुवात

April 2, 2025 0

कोल्हापूर: डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक ,कसबा बावडा येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील व्यसनमुक्ती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. व्यसनमुक्ती तज्ञ डॉ.अविनाश उपाध्ये यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामाबद्दल माहिती दिली.डॉ.उपाध्ये म्हणाले, व्यसन ही […]

News

रमजान ईदनिमित्त गोकुळ ची तब्बल २३ लाख ६३ हजार लिटर दूध विक्री   

April 1, 2025 0

कोल्हापूर : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार लिटर्स […]

News

एक एप्रिलपासून गोकुळ च्या गाय दूध खरेदी दरात वाढ ;गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळ पेट्रोल पंपसह सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे अनावरण

March 30, 2025 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाचे, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे उद्‌घाटन व ‘गोकुळ श्री’ स्पर्धेतील विजेत्यांना तसेच विविध बक्षीस वितरण खासदार श्रीमंत शाहू […]

No Picture
News

गुढी पाडव्या निमित्त भवानी मंडपाला २५ फूटी साखरेची माळ

March 30, 2025 0

कोल्हापूर : मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस म्हणजेच गुढी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नवनवर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळते. […]

News

गोकुळ’मुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : जिल्हाधिकारी अमोल येडगे

March 30, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ […]

News

अंतर योग फाउंडेशनतर्फे भव्य ‘महाचंडी होमा’चे २९ आणि ३० मार्च रोजी आयोजन

March 27, 2025 0

मुंबई : महाशिवरात्री महोत्सवाचे अत्यंत यशस्वी आयोजन केल्यानंतर, आता ‘अंतर योग फाउंडेशन’, प्रख्यात आध्यात्मिक सद्‌गुरु, क्रांतिकारी महानायक आणि ज्ञानाचे महासागर आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाचंडी होमा’चे आयोजन २९-३० मार्च २०२५ रोजी, ग्रांडे बॅक्कैट, नेस्को, गोरेगाव […]

Commercial

परंपरा आणि आकर्षकतेचा मिलाफ असणाऱ्या ओराचे गुढीपाडव्‍यासाठी नवीन उत्‍सवी ज्‍वेलरी कलेक्‍शन

March 27, 2025 0

कोल्हापूर: गुढीपाडवा सण हिंदू नववर्ष शुभारंभाचे प्रतीक आहे, नवीन सुरूवात व समृद्धतेचा काळ आहे. हा सण जल्‍लोषात साजरा केला जातो, तसेच या सणाला शुभ भाग्‍याचे प्रतीक म्‍हणून खरेदी केली जाते. भारतातील आघाडीचा डायमंड ज्‍वेलरी ब्रँड […]

1 2 3 83
error: Content is protected !!