तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

 

कोल्हापूर : राजारामपुरी टाकाळा येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस् ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळविले. यामध्ये
यलो बेल्ट: अर्जुन सावंत,वर्धन कांबळे,गणेश जाधव,शनाया पाटील,निरंजना नांबियार,सान्वी पाटील,मंजिरी शिंदे,प्रांजल सुतार,भरत गुरव,सूरज बांदिवडेकर,संकेत चौगले,अनूप रामचंद्रन.
ग्रीन बेल्ट: अमोघ अमृते,विशाल ठाकरे.
ग्रीन वन बेल्ट: आयुष आडनाईक,श्लेषा शेळके,देव चव्हाण,सुशीम शेटे,शंतनू भाटवडेकर,स्पंदन वाघमारे,रुद्र गुलावणी,अबीर कालगावकर.
ब्लू बेल्ट:स्पृहा दळवी,श्रेयस शेटे,जिआ बागे.
रेड बेल्ट:रुचा भिर्डीकर,सई संकपाळ.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अमोल भोसले,नील भोसले यांचे मार्गदर्शन तसेच जेएसटीएआरसीचे सीईओ ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे प्रोत्साहन मिळाले .

One response to “तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे सुयश”

  1. MDRPLAYCOM is where it’s at for finding some serious gaming heat! They’ve got all sorts of reviews and guides that are actually helpful. Give it a look if you’re hunting for the next killer game. mdrplaycom

Leave a Reply to mdrplaycom Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!