News

प्रवाशांच्या मागण्या आणि अडचणी याबाबत नकारात्मक भूमिका घेणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांना खासदारांनी धरले धारेवर

October 19, 2022 0

पुणे: विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक आज पुण्यात आयोजित केली होती. या बैठकीला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह ९ खासदार उपस्थित होते. बंद रेल्वेगाडया पुन्हा सुरू कराव्यात, यासह प्रवाशांच्या मागण्या आणि […]

Sports

महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा प्रारंभ, हदीन,साईराज,कश्यप व प्रकाश चा प्रतिस्पर्धाना धक्का

October 19, 2022 0

कोल्हापूर : न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गडकरी हॉलमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या व बँक ऑफ महाराष्ट्र ने पुरस्कृत केलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात प्रारंभ झाल्या.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना […]

News

गोकुळ’ कडून म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ :अध्यक्ष विश्वास पाटील             

October 18, 2022 0

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये दिंनाक २१/१०/२०२२ इ.रोजी पासुन संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. […]

News

..तेव्हा भाजपने कोल्हापुरात राजकारणाची संस्कृती जपली नाही : आम.जयश्री जाधव

October 17, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपने निवडणूक लादली […]

Commercial

एचडीएफसी बँकेचे ४ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट सुरू

October 17, 2022 0

एचडीएफसी बँकेने आज ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवाचा भाग म्हणून चार जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स (डीबीयु) उघडण्याची घोषणा केली. ट्सही युनि भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी आज देशभरात उद्घाटन केलेल्या 75 डिजिटल […]

Information

ए.जी.कोरगावकर पेट्रोल पंपास उच्चांकी ऑइल विक्रीमध्ये मिळाला प्रथम पुरस्कार

October 16, 2022 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिरोली (पुलाची) सांगली फाटा येथे गेला ६३ वर्षापासून कार्यरत असलेल्या ए.जी. कोरगावकर पेट्रोल पंपास सन २०२१-२२ सालातील उच्चांकी ऑइल विक्रीचा प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सामाजिक कार्यकर्ते कै. आनंदराव […]

Sports

खुल्या महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धा 18 ते 21 ऑक्टोंबर दरम्यान कोल्हापुरात

October 14, 2022 0

कोल्हापूर: अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने कोल्हापुरात 18 ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान खुल्या महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात […]

News

काढसिध्देश्वर भवन नाव द्या, आमची हरकत नाही पण कर्नाटक भवन नको: रविकिरण इंगवले

October 13, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून दोन्ही राज्यातून तीव्र प्रतिक्रिया दिली जात आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी सीमा वाद […]

News

मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा नागरी सत्कार

October 13, 2022 0

कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या कार्य कर्तृत्वाचा यतोचित नागरी सत्कार व चार चाकी गाडी प्रदान सोहळा येत्या शनिवारी १५ ऑक्टोंबर रोजी […]

News

ढाल – तलवार चिन्ह घेवून बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल :राजेश क्षीरसागर

October 12, 2022 0

मुंबई : ढाल-तलवार हे चिन्ह महाराष्ट्राचे पारंपारिक प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार हि निशाणी आहे. ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या […]

1 11 12 13 14 15 420
error: Content is protected !!