शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिड लाखांची “भगवी” दहीहंडी
कोल्हापूर : कोरोनासंकटाचे सावट असल्याने गेले २ वर्षे सर्वच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा मात्र मुख्यमंत्रीए कनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – भाजप हिंदुत्ववादी सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात […]