डी. वाय. पाटील ग्रुपकडून कोल्हापूर महापालिकेला १५५० पथदिवे प्रदान
कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला आज आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत १५५० पथदिवे प्रदान करण्यात आले. यावेळी कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. स्ट्रीट लाईट, ट्रॅफिक, […]