डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट
कसबा बावडा : येथील डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकला सेफ्टी मेकॅनिझम फॉर टू व्हीलर या डिझाईनसाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शंभूराज भोसले, हर्ष पटेल यांनी प्रा.नितीन माळी, प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हे […]