मऊ आणि पोषणयुक्त केसांसाठी पॅरॅशूटचे अॅलोव्हेरा हेयर ऑइल बाजारात उपलब्ध
कोल्हापूर: उन्हाळा सुरू झाला की, आपल्या केसांची नियमितपणे काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, जेणेकरून त्यांचे घातक यूव्ही किरणे, दमट हवा व प्रदूषणापासून संरक्षण व्हावे. हे तीन घटक एकत्र आले की त्याची परिणती केस निस्तेज, कोरडे […]