Information

रोटरी सेंट्रल’कडून शैक्षणिक, सामाजिक संस्थांना मदत

March 4, 2025 0

कोल्हापूर: रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रलच्यावतीने विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत देण्यात आली. क्लबच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ या कार्यक्रमातून जमलेल्या आर्थिक निधीतून या सर्व संस्थांना उपस्थित देणगीदार प्रेक्षकांच्या हस्ते मदतीची पत्र देण्यात आली.यामध्ये गांधीनगर […]

News

जलमापक यंत्राची शेतकऱ्यांवर सक्ती नको : आ. सतेज पाटील

March 4, 2025 0

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्याचा सक्तीचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून हा आदेश रद्द करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. त्याबाबत […]

News

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन; सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.संतोष प्रभू यांची माहिती

March 4, 2025 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी, ६ मार्च […]

News

विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत ‘आबाजीश्री’ स्पर्धेचे आयोजन

March 3, 2025 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व श्री विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक श्री विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य गोकुळ दूध […]

Information

भारतीय कॉर्पोरेट्सना शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याचा उपराष्ट्रपतींचा आग्रह ; हिंदुजा कॉलेजला डीम्ड युनिव्हर्सिटी बनवणार 

March 3, 2025 0

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून हिंदुजा समूहाने प्रमुख संस्था असलेल्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समार्फत भारताच्या भविष्याला आकार देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. याची सुरुवात शरणार्थींच्या मुलांसाठी सुरु करण्यात […]

Information

एनआयटीचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

March 3, 2025 0

कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. देशविदेशात कार्यरत असणारे हजारो माजी विद्यार्थी हे न्यू पॉलिटेक्निक तथा न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे […]

News

आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड

March 1, 2025 0

कोल्हापूर :माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड करण्यात आली.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनीही नियुक्ती […]

News

स्वामी रामदेव महाराज ८ मार्च रोजी कोल्हापूरात

March 1, 2025 0

कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय महिला दिनी शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले आहे […]

No Picture
News

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये  अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ

February 28, 2025 0

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील आणि अॅडव्हायझर सौ. […]

Information

सिम्बॉलिक स्कूलमध्ये आरोग्य किओस्क मशीन कार्यान्वित

February 28, 2025 0

कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य किओस्क मशीन कार्यान्वित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० प्रकारच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी हे मशीन उपयुक्त आहे. देशातील पहिल्या ६० हायब्रीड लर्निंग […]

1 2 3 4 5 6 83
error: Content is protected !!