गोकुळ तर्फे ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ (गोकुळ) च्या वतीने संघ सेवेतून सेवानिवृत्त झालेबद्दल ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते संघाच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे करण्यात […]