अच्युत गोडबोले यांचे कोल्हापूरात व्याख्यान
कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच्या ‘दीक्षारंभ’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजक, तंत्रज्ञ, लेखक, वक्ते अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत. यामध्ये ते विद्यार्थी, […]